माळेगाव गोंड येथील शेतकरी नांदुरा तहसील कार्यालय येथे निवेदन देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व तहसीलदार साहेबांना निवेदन दिले. माळेगाव येथे झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घरांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . दिनांक 23 9 2023 रोजी रात्री ढगफुटी झाली व परिसरामध्ये खूप प्रमाणात पाणी साचले शेतामध्ये तलाव गावामध्ये पूर्ण पाणी शिरले व शेतीमालाचे खूप प्रमाणात नुकसान झाले झालेले नुकसान त्वरित पंचनामे करा असे निवेदन गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना दिले.
तहसीलदार साहेबांनी ताबडतोब माळेगाव येथील तलाठी व ग्रामसेवक यांना आदेश दिले .
पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर करण्यास सांगितले.
0 Comments