चोहोट्टा (बा) प्रतिनिधी:-अमोल राणे
चोहोट्टा बाजार येथील बहुचर्चित असलेल्या दोन्ही कावड महर्षी वाल्मिकी सेना व शिवसंभा प्रतिष्ठान या दोन्ही कावड धारी भक्तांना व पंचक्रोशीतील भाविकांनी या महाप्रसादाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी चे लोकनेते स्व. पंजाबरावजी वडाळ यांच्या स्मरणार्थ वंचित बहुजन आघाडी चे चोहोट्टा बाजार येथील कार्यालयाजवळ शिवभक्तांनी महाप्रसाद घेतला यावेळी माजी सभापती यांचे चिरंजीव योगेश वडाळ, वंचित बहुजन आघाडी चे पं स सदस्य मुश्ताक शाहा अकोट तालुका संघटक सुरेंद्र ओईंबे,निलेश बगाडे संजय बुध ,करतवाडी रेल्वे चे माजी सरपंच सुदर्शन किरडे,टाकळी खु चे मा. सरपंच मंगेश ताडे,करतवाडी रेल्वे चे ग्रा पं सदस्य अमोल राणे,टाकळीचे गजानन येलोणे, उमेश खंडारे, पत्रकार विनोद वसु अमर मुंडाले,हर्षल कोल्हे,,व चोहोट्टा येथील सरपंच सुभाष मुकुंदे, पळसोद चे मा. सरपंच ज्ञानेश्वर आढे,सुनील बांगर,पुरुषोत्तम वडाळ, विनोद वडाळ, विशाल वडाळ,शिवा वडाळ,विलासराव वडाळ अनंता पिपळकार ,राहुल सनगाळे, पाटकर बाप्पु,रोशन शाह,बळीराम भांडे,व पंचक्रोशीतील भावीक भक्त उपस्थित होते
0 Comments