Advertisement

जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व पटून देले

जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व पटून देले 
दिनांक:०५/१०/२०२३
प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगाव जामोद: ता लुक्यातील वडगाव पाटण येथे स्वातंत्रविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बि. एससी.(ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी‘रावे’ (ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव) आधुनिक तंत्रज्ञानाचा (ड्रोन) याचा वापर करुन फवारणी केली व त्याचे महत्व पटवले त्यावेळी गावकरी मंडळी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा भंसाली ,पायल बोडखे,प्रगती चोपडे, पुजा हागे, गायत्री इंगळे, पुजा जगताप, निकिता जंजाळ, श्रुतिका कांबळे व विद्या लोथे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती व या कार्यक्रमाला यशिस्विरीत्या पार पाडण्यासाठी शुभम घुले (बी - टेक तज्ञ) उपस्थित होते व ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विषय विशेषज्ञ प्रा. अनिल घुगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments