बाळासाहेब नेरकर
अकोला राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती बारा बलुतेदार यांना एकत्रित करून स्वराज्य ची स्थापना केली राजे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा सोबत आदर्श मित्र सैनिकांवर प्रेम करणारे तसेच प्रजेच्या कल्याणासाठी काम करणारे असल्यामुळे जिवाजी महाले सारखे वीर सैनिक त्यांच्या पाठीशी उभे राहून देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आपल्या सोबत राहणाऱ्यांचा सन्मान करणे यांचा गौरव करणे त्यांच्या कर्तुत्वाला समाज व राष्ट्रहितासाठी वापर करून घेणे शिवाजी महाराज यांनी करून जिवाजी महाले यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला अशा राष्ट्रपुरुषांना नमन करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त जुन्या शहरातून निघालेल्या शोभायात्रेची भाजपातर्फे स्थानिक महाराणा प्रताप चौक इथे पूजन आणि स्वागत प्रसंगी ते बोलत होते यावेळी समाज प्रेमी नागरिकांचे व राष्ट्रभक्त नागरिकांचे त्यांनी स्वागत केले यावेळी आमदार सावरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जिवाजी या गगनभेदी नाऱ्यांनी परिसर दुमदुमले यावेळी भाजपातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच विर जिवाजी महाले आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विजय अग्रवाल
जयंतराव मसने, संजय गोटफोडे, संतोष पांडे, मनोज साहू ,चंदाताई शर्मा, चंदाताई ठाकूर,
जानवी ताई , संतोष डोंगरे ,
देवाशिष काकड, पवन महाले, प्रशांत अवचार ,अजय शर्मा, दिलीप मिश्रा, विकी ठाकूर देवेंद्र तिवारी लालाजोगी गणेश सपकाळ आदीनी प्रामुख्याने उपस्थिती वरील स्वागत प्रसंगी दर्शवली
0 Comments