Advertisement

शेगाव येथे बारी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

शेगाव येथे बारी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशन संपन्न


प्रतिनिधी राजेश काळे
 श्री संत नगरी स्वर्गीय  गजानन मार्केट यार्ड  कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव येथील  अखिल भारतीय बारी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते यामध्ये आगमनी काळात अखिल भारतीय बारी समाजाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात उत्पन्न व्हावे बारी समाजाचे दैवत संत श्री रूपलाल महाराज यांच्या राष्ट्रसंत दर्जा मिळावे शासन दरबारी नोंद व्हावी तसेच अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रुपलाल महाराज यांचे कर्मभूमीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे   तसेच संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या समाजाला राजकीय सामाजिक क्षेत्रात स्थान असावे  तर बारी समाजाला आर्थिक सामाजिक  शैक्षणिक क्षेत्रात समाज विकासाच्या हेतूने अखिल भारतीय बारी समाज आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित करून त्यांची अंमलवाजणी  करावी तसेच विदर्भातील प्रमुख पीक विड्याची पाने पानमळा पानपिंपरी वनौषधी पिक ह्या पिकाला अनुदान व त्यासाठी
 संशोधन केंद्र प्रतिक्रिया केंद्र स्थापित करावे तसेच आगमनी काळात समाजाला विधानसभा लोकसभा यामध्ये भारी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे राष्ट्रसंत श्री संत रूपलाल महाराज यांची जयंती व  ही शासकीय स्तरवर  नोंदी करून ती साजरी करावी व इतर काही प्रमुख मागण्या समर्थ हे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते ह्या राष्ट्रीय अखिल बारी समाज  अधिवेशनला प्रमुख उपस्थिती म्हणून बारी समाजाचे प्रमुख नेते,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार बच्चुभाऊ कडू, आमदार डॉक्टर संजय कुटे,आमदार संजय गायकवाड बुलढाणा, आमदार श्वेता महाले, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ घोंगे प्रहार नेते श्री राजू मसने  सागर घुले दीपक
पाटील रमेश शेळके राजेश उमाळे ही सर्व मंडळी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शन करून विश्राम भवन येथे चर्चा विनिमय करून पुढील कार्यक्रम बारी समाज अधिवेशनास सन्माननीय  मंत्री महोदय रवाना झाले  यावेळी  सहा महाराष्ट्राचे अनेक नेते उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments