Advertisement

पुणे येथे आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाच्या 2025 आंतरराष्ट्रीय फुले पुरस्कारासाठी प्रतिभा भिकाजी कीर्तीकर्वे यांची निवड करण्यात आली

*पुणे येथे आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाच्या 2025 आंतरराष्ट्रीय फुले पुरस्कारासाठी प्रतिभा भिकाजी कीर्तीकर्वे यांची निवड करण्यात आली* 

पुणे , आंतरराष्ट्रीय काव्य जागर  अभियानाच्या 2025 आंतर राष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कारासाठी कवीयित्री ,लेखिका ,केंद्रीय शिक्षिका, शिक्षिका आयु प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे यांची निवड करण्यात आली आहे आदरणीय विजय वडवेराव , आदर्श शिक्षक कवी,आयोजित आंतर राष्ट्रीय  काव्य जागर अभियानात तसेच 
महात्मा ज्योतिबा ,फुले सावित्री बाई फुले यांच्या विचाराना पुढे घेऊन जाण्यासाठी हे कार्य पुढे चालत राहण्यासाठी  हा खूप मानाचा असा पुरस्कार 2025 
समाजरत्न फुले प्रेमी पुरस्कार
नुकताच जाहीर केला • 
      या पुरस्कारासाठी आयु प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे यांची 
निवड करण्यात आली 2 ते 5 
जानेवारी 2025 मध्ये देशात पहिल्यांदाच होणाऱ्या आंतर राष्ट्रीय पुरस्कार येस येम जोशी 
सभागृहात हापुरस्कार वितरण सोहळा होणार आहे• 
  आदरनिय कवी विजय सर यांचे 
मनापासून धन्यवाद त्यांनी या पुरस्कारासाठी प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे यांना हा मान दिला

Post a Comment

0 Comments