Advertisement

पक्ष विरोथी कारवाई केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी चे पक्ष विरोधी कार्य केल्या प्रकरणी जिल्हा सदस्यांसाह जळगाव जा तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी,,!!
बुलढाणा नगराध्यक्षसाठी उर्मिलाताई रोठे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे.उर्मिलाताई रोठे.
दुबई येथे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला
निवडणूक दरम्यान RNI व PRGI मान्यता प्राप्त पत्रकाराना प्रवेश न देण्याच्या निर्णया विरोधात निवेदन,!!
नाकर्त्या राजकारण्यांना कंटाळून तिरुपती नगर वासियांचा मतदानावर बहिष्कार*
आझाद हिंद सोबत आल्यास सन्मान जनक न्याय देऊ: टी.डी.अंभोरे पाटील.
सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या निर्धार मेळाव्यास उपस्थित राहा” – जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर*