Advertisement

जळगाव- जालना प्रस्तावीक रेल्वे मार्गा चा मध्य रेल्वे च्या पथकाने आज वाहतुक सर्वेक्षण दौरा केला असुन या संदर्भात तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत चर्चा केली आहे.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबीर*   ग्राम चावरा-इलोरा येथे यशस्वीपणे पार पडले.
 *शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत सोयगाव तालुक्यात बैठक संपन्न*
तालुक्यात सर्वप्रथम सीसीटीव्ही केमरे बसविणाऱ्या  गोंदेगावचा ईतर ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा- सपोनि सुदाम शिरसाट
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस चे आमदार राम सातपुते यांच्याकडून माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब व गरजू रुग्णांना पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्चाची ऑपरेशन मोफत
समाजाभिमुख संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांनी,करावेत:प्रा.डाॅ.अजितकुमार जाधव !यशवंतराव चव्हाण महिविद्यालय इसलामपूर येथे विद्यार्थी कार्यशाला*
नगराध्यक्ष चषक सेनगांव प्रिमियम लीग 2022 चे  क्रिकेट चे उद्घाटन.