Advertisement

कार्यकर्त्याची विदर्भ स्तरीय,  ज़िल्हास्तरीय आणि शहरातील कार्यकर्त्याची आढावा बैठक तसेच नवीन कार्यकर्त्याची पदनियुक्ती कार्यक्रम,
योग योगेश्वर संस्थान मध्ये वारकऱ्यांचे पूजन करून गजानन विजय ग्रंथाचे वितरण*
 3 राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार…. माजी मंत्री महादेव जानकर
बापु मिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयामध्ये अंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेचे आयोजन...*
 स्थानिक विश्रामगृह येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी समाजवादी पार्टी च्या वतीने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय रक्षा मंत्री मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर श्रद्धांजली पर कार्यक्रमास समाजवादी पार्टीचे  जिल्ह्यासह तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जिल्हा महासचिव लियाकत खान तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, जळगाव जामोद शहराध्यक्ष सय्यद नफीस,ए आर साबीर, सय्यद अनीस,जमीर बिल्डर, सादिक पठाण,सय्यद अनिस,शेख नाझीम यांच्यासह समाजवादी पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.
स्व शिवाजी वावरे यांच्या पुन्यतिथि प्रित्यर्थ 101 सायकलचे वाटप संपन्न
सुनगाव येथे 28 वर्षीय विवाहित महिलेचा किराणा दुकानदाराने केला विनयभंग