Advertisement

फर्दापुर गावात आढळुन आलेले अट्टल चोर यांना फर्दापुर पोलीसांनी केले जेरबंद
मलकापूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश.
संघर्ष मित्रमंडळ ट्रस्ट जधववाडी च्या वतीने कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांना शालेय फी व साहित्य वाटप*  2 ​
12 जुलै 2022 रोजी  लाखनवाडा  येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती खामगाव  व  मेंढपाळ पुत्र आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेळ्या मेंढ्या लसीकरण आणि विविध आजार प्रतिबंध व उपचार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी एकत्र या*....
लाखनवाडा बु येथे गुरांच्या दवाखान्यासाठी मार्ग मोकळा* :-- *माजी सरपंच शेख अफरोज यांच्या प्रयत्नाला यश
राहुल गांधींच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात धडक आंदोलन*