Advertisement

मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे गरजेचे तसेच आव्हान केले.
टाकळी बु. ग्रामसेवकांची बदली थांबवा स्थानिकांच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी यांना निवेदन.
तहसीलदार यांना निलंबित करा शिवसेनेची जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मागणी .
मलकापूर उपविभागीय अधिकारी व शहर पोलिसांची प्रतिबंधित गुटक्यावर धडाकेबाज कारवाई
आरंभ ग्रुपच्या वतीने शेतकरी मेळावा संपन्न.
जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले अंधश्रद्धा निर्मूलन
केशव विद्यालयच्या मुलींची विभागीय स्पर्धेकरिता निवड