Advertisement

Showing posts from July, 2023Show All
 ता. गंगापूर, व श्री भरत हैबतराव काटकर रा. निधोना ता. फुलंब्री जि.संभाजीनगर (औ.बाद) यांच्या 200 मेंढ्यांच्या कळपातील 75 मेंढ्या अचानक नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्युमुखी झाल्या. बाकी मेंढ्यांची तब्बेत देखील व्यवस्थीत नाहीये....!!!!!!
पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी या करिता दि ३१/०७/२०२३ सोमवारी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन
मी पुन्हा येईल " "मी पुन्हा येईल" म्हणणारे तहसीलदार मुकुंदे अखेर पुन्हा आलेच
मा.राज साहेब ठाकरे चे शिलेदार पोहचले मदत घेऊन प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या घरी
राजे लखोजी जाधव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार साम  टीव्ही चे संजय जाधव यांना प्रदान.
एक हात मदतीचा वंचित बहुजन आघाडी ने केले पिडित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रशासनाच्या संथ गतीमुळे आपत्ती निवारणापासून वंचित.राहुल बोंद्रे
मायाताई धांडे ह्या जिजाऊ भूषण पुरस्काराने सन्मानित
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समाधान दामधर यांचा पूरग्रस्तांसाठी स्तुत्य उपक्रम
पोलीस निरीक्षक श्री सेवानंद वानखडे ठाणेदार दहीहाडा गावकरी तसेच युवक युवती यांना मार्गदर्शन* 2 अकोट .प्रतिनिधी : अमोल राणे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समाधान दामधर यांचा पूरग्रस्तांसाठी स्तुत्य उपक्रम*  प्रतिनिधी नागेश भटकर
अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..
पालकमंत्री गुलाबराव पाटील हरविल्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तक्रार... जिल्ह्यात पालकमंत्री दाखवून द्या अकराशे रुपयाचे बक्षीस...*  जळगांव जा. प्रतिनिधी:-
*ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्यांना सर्वे करून आर्थिक मदत तात्काळ देण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी...*
अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या जळगांव जा व संग्रामपूर तालुका भागाची महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी...* प्रतिनिधी नागेश भटकर
जिल्हा रुग्णालयातील वादग्रस्त वैद्यकीय साहित्य खरेदी प्रकरण.. 2 ​ 3 *मनसेची आरोग्यसेवा आयुक्तालयाकडून चौकशीची मुख्यमंत्र्याकडे मागणी
आपत्ती व्यवस्थापन निकशात बदल करुन अतिक्रमण धाराकांना सुद्धा भरीव मदत द्या - प्रसेनजीत पाटिल* प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करुन तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली*    प्रतिनिधी नागेश भटकर
. सौ.स्वातीताइ वाकेकर दुसऱ्या दिवशी सुद्धा दौऱ्यावर..*.                                    प्रतिनिधी नागेश भटकर
पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी घरासमोरून चोरी*    प्रतिनिधी नागेश भटकर
गोवंशाची आयशर पकडून मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई* .  मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
तेली समाज मंडळ शेगांव ची सर्व साधारण सभा संपन्न.  शेगाव प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशलफोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबरावजी पाटोळे यांचा सत्कार आयोजित,.
जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत आशा पल्लवीत* 2 *बाजार समितीच्या शिफारस ठरावासह धनंजय मुंडे व अब्दुल सत्तार यांना निवेदन*  जळगाव जामोद- 5 ​
अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला;जनजीवन विस्कळीत*.  *तहसिलदार सुरडकर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासकीय मदतीसाठी सज्ज* 4 ​ 5 मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
कर्जबाजारीपणामुळे 35 वर्षीय आनंदा रामेश्वर भोरे यांची गळफास घेऊन आत्महत्या...*
नदीकाठील गावांना सतर्क राहण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांचे आवाहन...* 2 ​ 3 ज.जा.प्रतिनिधी: नागेश भटकर
शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा तसेच शेगांव आगाराला नविन बसेस  देण्यात याव्यात विभागीय नियंत्रक बुलढाणा यांना मनविसेची मागणी*
बिरोबा मंदिरातील चांदीच्या मुखवट्यांची चोर पिंपळगाव काळे येथील  घटना* जा.ज.प्रतिनिधी:-नागेश भटकर
महापुरुषांच्या फोटोवर क्रॉस मारणे भोवले. गोळेगाव येथील युवकावर जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल... नागेश भटकर विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा -
शेगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाची अमरावती विभागीय लोकसभा अतंर्गत येणाऱ्या विधानसभेतील  मूख्य पदाधीकारी यांची बैठक सम्पन्न. नागेश भटकर विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा  ​
या आ. चैनसुख संच. चैनसुख संचेती यांच्या पाठपुराव्याला यश आजपासून मलकापूर ते पिंपळखुटा महादेव बस सुरू.मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
जळगांव बॅडमिंटन क्लबचा जिल्हास्तरीय स्पर्धेत दबदबा कायम* प्रतिनिधी नागेश भटकर  .
शिंदखेडा: धुळे जिल्हा ग्रामिण मधील नवनियुक्त पदाधिकारी यांचा फेटे बांधुन सत्कार समारंभ*
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनची जिल्हा व तालुका कार्यकरणी जाहीर*  2 ​ 3 मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या जाहीर प्रवेश.*                                                      बुलढाणा प्रतिनिधी नागेश भटकर :
पार्थ  भटकर आठवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये तालुक्यात प्रथम*        2 प्रतिनिधी:  नागेश भटकर
निमखेडी येथे सर्व विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप
जळगाव जामोद तालुक्यात पर्जन्यमापक यंत्राची संख्या वाढवा प्रकाश भिसे यांची मागणी*                                      प्रतिनिधी : नागेश भटकर
उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या अपहर प्रकरणातून व्यवस्थापक सुटला कसा..?  मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा- मनविसेची मागणी*
निमखेडी येथे वन महोत्सव साजरा*                                              प्रतिनिधी नागेश भटकर
जिल्हातील धर्मांतरणात सहभागी असलेल्या मदरसांची चौकशी करुन कार्यवाही करा - वि.हि.प.बजरंग दलाची मागणी*   मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
तांदळाच्या २०० कट्ट्यासह वाहन पकडले मलकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.*    प्रतिनिधी नागेश भटकर
बुलढाणा जवळील राजूर घाटात संतापजनक घटना; ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांचा सामूहिक अत्याचार*